Skip to content

सन्मानीय सरपंच कारकीर्द

“ग्रामपंचायत हालोंडीच्या १९५६ सालच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध सन्माननीय सरपंचांनी आपल्या कार्यकौशल्याने गावाच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळासह ही गौरवशाली यादी येथे सादर करण्यात येत आहे.”

पहिले सरपंच - १९५६ ते १९६१

कै.हिंदुराव चंद्राप्पा माने

दुसरे सरपंच - १९६१ ते १९६५

कै.बाबासो पायगोंडा पाटील

तिसरे, चौथे व पाचवे सरपंच - १९६५ ते १९८०

कै.जिनगोंडा बाबूराव पाटील

सहावे सरपंच - १९८० ते १९८१

कै.भूजगोंडा आप्पा पाटील

सातवे सरपंच - १९८२ ते १९८४

श्री.गुंडा शिवगोंडा पाटील

आठवे सरपंच - १९८४ ते १९८९

कै.श्रीपाल बापू पाटील

नववे सरपंच - १९८९ ते १९९४

कै.आण्णा तातोबा पाटील

ग्रामपंचायत
प्रशासक - १९९४ ते १९९५

प्रशासक कार्यकाळ

दहावे सरपंच - १९९५ ते २०००

श्री.राजाराम तुकाराम कांबळे

अकरावे सरपंच - २००० ते २००५

श्री.दिलीप बाळासो पाटील

बारावे सरपंच - २००५ ते २०१०

कै.विलास दत्तू कोळी

तेरावे सरपंच - २०१० ते २०१२

श्री.अरविंद लक्ष्मण मोरे

चौदावे सरपंच - २०१२ ते २०१५

श्री.राजाराम तुकाराम कांबळे

पंधरावे सरपंच (प्रभारी) - २०१५ ते २०१६

श्री.प्रशांत धनपाल पाटील

सोळावे सरपंच - २०१६ ते २०१८

श्री.नानासो यशवंत मोरे

सतरावे सरपंच - २०१८ ते २०२०

सौ.रुपाली शशिकांत कांबळे

प्रशासक - जून २०२० ते फेब्रु २०२१

प्रशासक कार्यकाळ

पदाधिकारी
अठरावे सरपंच - २०२१ ते २०२६

सौ.जयश्री काकासो कोळी