Skip to content

ग्रामपंचायत हालोंडी

ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

डिजिटल ग्रामपंचायत

स्वागत आहे हालोंडीच्या डिजिटल ग्रामपंचायतीत!

“जोपर्यंत गाव डिजिटल होत नाही, तोपर्यंत देश डिजिटल होऊ शकत नाही!”

आता हालोंडी ग्रामपंचायत स्मार्ट आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
ग्रामस्थांसाठी शासकीय सेवा, माहिती आणि संवाद – सर्व काही एका क्लिकवर!

🔹 योजनांची माहिती व अर्ज
🔹 तक्रारी, सूचना व संपर्क
🔹 निर्णयपत्रक, अहवाल व घडामोडी
🔹 आणि बरेच काही… आता पूर्णपणे ऑनलाईन!

अभिमानाची गोष्ट!

SBI च्या सहकार्याने हालोंडी ग्रामपंचायत भारतातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, जिच्याकडे स्वतःचा पेमेंट गेटवे आहे!
आता घरफाळा व पाणीपट्टीची रक्कम आपण घरबसल्या, ऑनलाईन पद्धतीने सहज भरू शकता.

💳 डिजिटल व्यवहार – पारदर्शक व जलद सेवा
🌐 गावाचा स्मार्ट विकास – तुमच्या सहभागातून!

आजच जुडा हालोंडीच्या डिजिटल परिवर्तनासोबत आणि घडवा आत्मनिर्भर गाव!

पदाधिकारी

जो पर्यंत गाव डिजिटल होत नाही तो पर्यंत देश डिजिटल होऊ शकत नाही. याच उद्देश्याने प्रेरित होऊन आम्ही घेऊन आलो आहोत डिजिटल ग्रामपंचायत ऍप आणि वेबसाईट.आपलं गाव स्मार्ट आणि डिजिटल बनवण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा.

पदाधिकारी
सरपंच

सौ.जयश्री काकासो कोळी

पदाधिकारी
उप-सरपंच

सौ.अलका आप्पासो माने

पदाधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी

असलम बाबासो मुजावर

पदाधिकारी
सदस्य

वर्धमान महावीर बेळंके

पदाधिकारी
सदस्या

सौ.सुनिता शिरीष पाटील

पदाधिकारी
सदस्या

सौ.सुनिता महावीर शेटे

पदाधिकारी
सदस्य

किरण सुंदर कांबळे

पदाधिकारी
सदस्य

अजय अशोक पाटील

पदाधिकारी
सदस्या

सौ.रुपाली शशिकांत कांबळे

पदाधिकारी
सदस्य

महावीर आण्णा पाटील

पदाधिकारी
लिपिक

सचिन बाळासो लोहार

पदाधिकारी
नळपाणी पुरवठा

दिपक कृष्णात परीट

पदाधिकारी
शिपाई

संजय वसंत कोळी

डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे काय - संपूर्ण माहिती

योजना

प्रधानमंत्री उज्जवला योजना

“उज्जवला योजना” (Ujjwala Yojana) म्हणजे भारतीय सरकारच्या एक अहम योजना आहे, ज्यामुळे गरीबीत आणि अपंग लोकांना शासनाची मदत करण्यात आली...
Read More

Gallery

FAQ's

डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे काय?
डिजिटल ग्रामपंचायत ही संकल्पना डिजिटल इंडिया च ध्येय समोर ठेऊन तयार केलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे. याचा उद्देश गावांतील शेवटच्या घटका पर्यंत सर्व प्रकारची माहिती जी कि त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी उपयोगी पडेल.

यामध्ये आपण ग्रामपंचायतीला ऍप, डॅशबोर्ड, ई-दवंडी, विकासकामे, ई-भरणा व फोटो गॅलरी ही सुविधा उपलब्ध करून देतो. ही सेवा स:शुल्क असून ग्रामपंचायत पदाधिकारी आमच्याशी संपर्क करून या बद्दल ची अधिक माहिती घेऊ शकतात.

यामध्ये आपण ग्रामपंचायतीला ऍप, डॅशबोर्ड, ई-दवंडी, विकासकामे, ई-भरणा, फोटो गॅलरी व वेबसाईट ही सुविधा उपलब्ध करून देतो. ही सेवा स:शुल्क असून ग्रामपंचायत पदाधिकारी आमच्याशी संपर्क करून या बद्दल ची अधिक माहिती घेऊ शकतात.